म्हसवड पोलिसांचा डॉल्बी-डीजेवर कडक इशारा; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई रात्री १० नंतर साऊंड सिस्टीम वाजविल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा
व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड :प्रतिनिधी नागरिकांच्या शांततेला बाधा निर्माण करणाऱ्या तसेच ध्वनीप्रदूषण वाढविणाऱ्या डॉल्बी आणि डीजे सिस्टीमविरोधात म्हसवड पोलिसांनी
Read more