सातारा येथे श्री संतश्रेष्ठ नामदेव शिंपी समाज राज्यस्तरीय “स्वयंवर” वधु-वर पालक परिचय मेळावा
व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
श्री संतश्रेष्ठ नामदेव शिंपी समाज राज्यस्तरीय “स्वयंवर” वधु-वर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक४ फेब्रुवारी २०२४ रोजी राधिका संकुल मंगल कार्यालय सातारा येथे समस्त नामदेव शिंपी समाज सामाजिक संस्था सातारा यांच्या वतीने आयोजीत करण्यात आल्याची माहिती इंजि.सुनील पोरे यांनी दिली.


