केमिकलचे बॅरेल कापत असताना भीषण स्फोट परप्रांतीय मजुराचा मृत्यू
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कराड प्रतिनिधी श्रीकांत जाधव
केमिकलचे बॅरेल कापत असताना भीषण स्फोट होऊन एका परप्रांतीय मजुराचा मृत्यू झाल्याची घटना कराड तालुक्यातील तासवडे येथील एमआयडीसीमध्ये घडली आहे. यामध्ये एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. .

