विवाहीत महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी दिरा विरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला  )
म्हसवड
        मौजे लोणार खडकी ता.माण येथे दि ३१ मार्च रोजी दिरानेच आपल्या वहिणीचा विनयभंग करुन लाथा बुक्क्यानी मारहान करुन जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार विवाहित महिलेने  म्हसवड पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार नितीन किसन खांडेकर याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला 
गुन्ह्याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहीती अशी
 फिर्यादी विवाहित महिला आपले   घराचे समोर भांडी घासत असताना फिर्यादीचा  दिर  नितीन किसन खांडेकर याने पाठिमागुन येवुन मिठी मारुन हाताला धरुन मनास लज्जा उत्पंन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादीचा मोबाईल फोडुन  फिर्यादीला  हाताने लाथाबुक्याने मारहन करुन शिवीगाळ दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन   नितीन किसन खांडेकर रा.खडकी.ता.माण जि.सातारा  यांचे विरुद्ध तक्रार आहे. म्हनून वगैरे मजकूरचे खबरी वरून गून्हा रजिस्टरी दाखल करणेत आला असून सदर गून्ह्याचा ईमेल वरीष्ठांना पाठवणेत आला असून सदर गून्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.हू कोर्टात पाठवणेची तजविज ठेवली आहे.
सदरच्या गु्ह्याचा तपास सपोनि राजकुमार भूजबळ यांचे मार्गदर्शनाखाली  एम.एन.हांगे मपोना करत आहेत

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!