म्हसवड परिसरात ‘त्या’ बॅनरची जोरदार चर्चा!
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड : (प्रतिनिधी)
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने महाराष्ट्रात प्रचंड बहुमत मिळवत ऐतिहासिक विजय नोंदवला. राज्यातील जनतेने महायुतीवर विश्वास दाखवत आतापर्यंतचा सर्वात मोठा कौल दिला. या निवडणुकीत माण-खटाव मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय उमेदवार मा. जयकुमार गोरे यांनी जवळपास 50 हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला. हे त्यांचे सलग चौथे यश असून, त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांना धडकी भरवली.


