राष्ट्रीय अजिंक्य पद कबड्डी सपर्धेकरता सातारा जिल्ह्यातील कु.रोहन विजय शिंगाडे यांची निवड.

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

कराड :प्रतिनिधी श्रीकांत जाधव

शेणोली गावचा व जय हनुमान सामाजिक कला क्रिडा मंडळ शेरे चा कबड्डी खेळाडू सातारा जिल्ह्यातील स्टार खेळाडू कु.रोहन विजय शिंगाडे यांची ७१वी पुरूष गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेकरिता सातारा जिल्हातून महाराष्ट्र राज्य संघाच्या अंतिम निवडीसाठी महाराष्ट्र प्रातिनिधिक संघाच्या सराव शिबिरासाठी निवड झाली आहे.

त्याच्या या निवडीबद्दल जय हनुमान सामाजिक कला , क्रिडा मंडळ ,शेरे मंडळाचे अध्यक्ष मा.श्री. महेश निकम (सर) NIS कोच कबड्डी व सर्व कबड्डी खेळाडू व कबड्डी प्रेमी शेरे शेणोली व पंचक्रोशीतील नागरिकांकडून त्याचे अभिनंदन तसेच त्याचे कौतुक होत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!