प्रशासकीय सेवेतून जनतेची सेवा करण्याचे आवाहन – बाळासाहेब पिसे
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड:
अहिंसा पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित सत्कार समारंभात नव्याने तलाठी पदी नियुक्त झालेल्या यश ढोले यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पिसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रशासकीय सेवेतून खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करण्याचे आवाहन केले.


