दहिवडी पोलीसांकडुन रोड रोमिओ, बेशिस्त वाहन चालक, विनापरवाना वाहन चालविणारे इसम, वाहन चालविणारे अल्पवयीन मुले याचेवर कारवाई
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
दहिवडी
मा. पोलीस अधिक्षक साो सातारा, मा. अपर पोलीस अधिक्षक साो सातारा यांचे आदेशान्वये व उपविभागीय पोलीस अधिकारी साो वडुज यांचे मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील शाळा व कॉलेज परीसरातील रोड रोमिओ, बेशिस्त वाहन चालक, विनापरवाना वाहन चालविणारे इसम, वाहन चालविणारे अल्पवयीन मुले यांचेवर एम. व्ही. अॅक्ट कारवाई तसेच महाराष्ट्र पोलीस कायदयाप्रमाणे कारवाई करणेबाबत सुचीत करण्यात आलेने


