केंद्र शाळा वडजलचे बालरक्षक प्रशिक्षण संपन्न

बातमी Share करा:

 

व्हिजन २४तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
गोंदवले –
माण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एल.एम.पिसे व कुकुडवाड बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडजल केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक गंबरे यांच्या नियोजनानुसार वडजल केंद्राचे बालरक्षक प्रशिक्षण यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय वडजल येथे संपन्न झाले
सदर प्रशिक्षणास वडजल केंद्रातील सर्व शाळेतील शिक्षक उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानाईनगर येथील उपशिक्षक श्री कालिदास जाधव सर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुणेवस्ती येथील उपशिक्षक श्री. सुशांत जवळगेकर सर यांनी बालरक्षक प्रशिक्षण विषयी सविस्तर मार्गदर्शन केले


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!