भिगवण येथे राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे भव्य आयोजन
व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
गणेश मिंड
इंदापुर (प्रतिनिधी)
मराठा महासंघ भिगवण शाखा व छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालय भिगवण यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सवानिमित्त राजमाता जिजाऊ व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. पांडुरंग जगताप, इंदापूर तालुकाध्यक्ष राजकुमार मस्कर व भिगवण शाखाध्यक्ष छगन वाळके भिगवण शहर अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी दिली.
