मकरसंक्रांती निमित्त आज चेतना बझार म्हसवड तर्फे हळदी कुंकु समारंभ 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड

           मकरसंक्रांती निमित्त येथील चेतना बझार म्हसवड तर्फे व्होरा परिवार यांनी  मंगळवार दि ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता म्हसवड चेतना बझार, बाजार पटांगणावर हळदी कुंकु कार्यक्रमाचे आयोजन केले आहे 

           दुपारी ४ वाजता हळदी कुंकु कार्यक्रम असून संध्याकाळी साडे पाच वाजता झी मराठी पुरस्कार प्राप्त “मंगळागौरी ” आशिर्वाद महिला ग्रुप ,माळशिरस यांचा सोहळा संस्काराचा व समृद्धिचा पारंपारिक खेळ सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून म्हसवड शहरातील सर्व स्रियांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन व्होरा परिवार  यांनी केले आहे


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!