युनिफाईट जिल्हास्तरीय स्पर्धेत गोपालकृष्ण विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळवले सुवर्ण यश

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास (संपादक: अहमद मुल्ला )
सादिक शेख 
गोंदवले खुर्द (प्रतिनिधी)

              महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद , सातारा,जिल्हा अधिकारी क्रीडा कार्यालय सातारा व युनिफाईट वेल्फेअर असोसिएशन सातारा, आयोजित जिल्हास्तरीय शासकीय शालेय युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धा 2024  या स्पर्धेत    रयत शिक्षण संस्थेचे, गोपालकृष्ण विद्यालय, गोंदवले खुर्द तालुका माण, जिल्हा सातारा विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी मिळवले सुवर्ण यश मिळवले

  सातारा जिल्हा लेवल युनिफाईट स्पर्धा

         अथर्व पोळ गोल्ड मेडल आर्यन पोळ गोल्ड मेडल श्रेयश शेडगे गोल्ड मेडल विभागीय पातळी साठी निवड. कु.समीक्षा शेडगे सिल्व्हर मेडल

कु.साक्षी देवकुळे सिल्व्हर मेडल  कु.वैशाली कदम ब्राँझ मेडल

          या यशस्वी स्पर्धकांना खालील मार्गदर्शक शिक्षकांनी मार्गदर्शन केले.ओकिनावा मार्शल आर्ट ग्रुप गोंदवले खुर्द तालुका माण जिल्हा सातारा मा.श्री. आप्पा जाधव सर  ग्रँड मास्टर ब्लॅक बेल्ट 6 th दान, मा.श्री. अविनाश गोंधळी सर ब्लॅक बेल्ट 5th दान उपाध्यक्ष युनिफाईट वेलफेअर असोसियेशन सातारा जिल्हा,  मा. श्री.नितीन सुर्यवंशी सर ब्लॅक बेल्ट 4 th दान सचिव व विभाग प्रमुख युनिफाईट वेलफेअर असोसियेशन सातारा जिल्हा मा.श्री. विजयकुमार अवघडे सर ब्लॅक बेल्ट 2nd दान श्री.सादिक शेख सर युनिफाईट वेल्फेअर असोसिएशन सातारा जिल्हा संचालक. गोपालकृष्ण विद्यालय गोंदवले खुर्द क्रीडा शिक्षक.मा.श्री.अर्जुन कळंबे सर ब्लॅक बेल्ट संचालक युनिफाईट वेलफेअर असोसियेशन सातारा जिल्हा,आदिनाथ शिंदे सर ब्लॅक बेल्ट 1st दान, श्री.अजिंक्य अवघडे सर ब्राऊन ब्लॅक बेल्ट सपोर्ट सिस्टीम मा.श्री. नितीन तारळकर सो सातारा जिल्हा क्रीडधिकारी, मा.शिक्षणाधिकारी सो, रयत शिक्षण संस्था पदाधिकारी, सर्व माता पिता पालक, मुख्याध्यापक मा.श्री.नदाफ एन. डी. सर गोपालकृष्ण विद्यालय गोंदवले खुर्द, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा विकास समिती, गोंदवले खुर्द विकास मंडळ मुंबई,सरपंच ,उपसरपंच गोंदवले खुर्द, ग्रामस्थ यांनी प्रशिक्षक, यशस्वी विदयार्थी विद्यार्थीनीं यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन! केले


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!