डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात माजी नगराध्यक्ष, अहिंसा बँकेचे संस्थापक अध्यक्ष नितीन दोशी यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले