शिवाजी यादव यांची राजीव गांधी पंचायत राज संघटन महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड( संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
पळसावडे ता माण येथील शिवाजी आनंदराव यादव यांची राजीव गांधी पंचायत राज संघटन महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य आणि माण खटाव चे नेते . रणजीत सिंह देशमुख (भैय्यासाहेब) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी माण तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्ष अध्यक्ष बाबासाहेब माने अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष गब्बार भाई काझी माण तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप चव्हाण निलेश घारगे, दिग्विजय माने, यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला