माणगंगा इंग्लिश मीडियम स्कूल मासाळवाडी म्हसवड ता. माण या विद्यालयाचा दहावीचा निकाल100 टक्कें
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या मार्च 2023 इयत्ता दहावी या परीक्षेचा माणगंगा इंग्लिश मीडियम स्कूल मासाळवाडी या विद्यालयाचा निकाल 100% लागला आहे 80 टक्कें वर=05 ,70 टक्कें वर=06, विशेष प्राविण्य=06 विद्यालयातून प्रथम क्रमांक कुमारी मासाळ माया दत्तात्रय=88•80% द्वितीय क्रमांक मासाळ अनिकेत हरिश्चंद्र 79•80 टक्कें तृतीय क्रमांक मासाळ रोहिणी अजिनाथ 78 टक्कें मिळवला .
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्री वसंत मासाळ सचिव मान नारायण मासाळ, उपाध्यक्ष सुखदेव मासाळ विद्यालयाचे मुख्याध्यापक सौ रेश्मा ढेंबरे, प्राथमिक चे मुख्याध्यापक श्री रावसाहेब मासाळ, संस्था संचालक सौ सविता वसंत मासाळ, उपशिक्षक सौ मंगरुळे मॅडम, श्री कापरे सर, सजगाणे सर, व सर्व संस्था संचालक व शालेय व्यवस्थापन समिती, पालक विद्यार्थी संघ व पालकांनी अभिनंदन केले आहे