दारु पिऊन मोटरसायकल चालवित असल्याचे दिसून आल्याने नवनाथ किसन खांडेकर याचेवर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
व्हिजन २४ तास न्युज (संपादक अहमद मुल्ला )
म्हसवड
म्हसवड ता.माण गावचे हद्दीत म्हसवड पोलीस ठाणे समोर दारु पिऊन मोटारसायकल चालवत असल्याचे दिसून आल्याने नवनाथ किसन खांडेकर रा खडकी याचे विरुद्ध म्हसवड पोलीसांनी गुन्हा दाखल केला
याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी
दिंनाक 31/03/2023 रोजी 18:45 वा चे सुमारास मौजे म्हसवड ता.माण गावचे हद्दीतम्हसवड पोलीस ठाणे समोर ईसम नामे नवनाथ किसन खांडेकर वय 26 वर्षे रा.खडकी ता.माण जि.सातारा हा दारु पिवुन त्याचे ताब्यातील काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक MH 11 Ck 0840 मोटरसायकल चालवित असताना मिऴुन आला म्हणुन त्यांचे विरुध्द मोटार वाहन आधिनियम 1988 चे कलम 185 प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास – पो हवा एस.एस .जाधव करत आहेत