उंब्रज येथील प्रसिद्ध व्यापारी व उद्योगपती श्री. प्रल्हादशेठ गणपतीशेठ घुटे यांचे दुःखद निधन.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला 

.कुलदीप मोहिते 
उंब्रज : प्रतिनिधी
उंब्रज येथील प्रसिद्ध उद्योजक डॉ राजेंद्रशेठ प्रल्हाद शेठ घुटे यांचे वडील आणि लिंगायत समाजातील जुन्या काळातील प्रसिद्ध व्यापारी व उद्योगपती श्री. प्रल्हाद शेठ गणपती शेठ घुटे आज सकाळी दुःखद (निधन) शिवैक्य झाले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले संपूर्ण जिल्ह्यात व्यवसायात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली लिंगायत समाजासाठी ही त्यांनी अनमोल सहकार्य केले, त्यांच्या निधनाने समाजात एक कधीच भरू ना येणारी मोठी पोकळी तयार झाली आहे,त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे.मृत्यू समयी ते 86 वयाचे होते,
त्यांच्या मागे 2 मुले 1 मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *