जागृती अमित पिसे यांचे दुःखद निधन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड वार्ताहर

म्हसवड येथील प्रसिद्ध टेलर एस. पी टेलर यांची सुन व फॉरेस्ट खात्यातील कर्मचारी जागृती अमित पिसे. यांचे अल्प आजाराने आज दुःखद निधन झाले.
त्यांचे पती अमित पिसे हे सुद्धा वन खात्यात कर्मचारी आहेत.
म्हसवड येथील कैलास स्मशानभूमीत आज रात्री 9/30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *