महादेेवजी जानकर यांचे हस्ते जि प प्रा.शाळा विरकवाडी येथील डिजीटल शाळा व वाचनालयाचे आज उद्घाटन समारंभ
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड(संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
विरकर वाडी ता माण येथे राष्ट्रनायक ,माजी केेबिनेट मंत्री महादेवजी जानकर यांच्या आमदार फंडातून वाचनालय व जिल्हा परिषद शाळेला डिजीटल शाळेकरीता १२ लाख रुपए मंजूर करण्यात आले असून त्या कामाच्या भव्य उद्घाटन समारंभाचे आयोजन दि १ डिसेंबर रोजी संध्या ५ वाजता जि प शाळा विरकरवाडी येथे विरकरवाडी पंचक्रोशितील ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापण समिती विरकर वाडी यांचे तर्फे करण्यात आले आहे
माजी कॅबिनेट मंत्री महादेवजी जानकर यांचे शुभहस्ते होणाऱ्या या कार्यक्रमाच्या उद्घघाटन प्रसंगी माणचे तहसिलदार विकास आहिरे, गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे ,माजी नगराध्यक्ष तुषार विरकर,म्हसवड नगरपालिका मुख्याधिकारी डॉ सचिन माने ,म्हसवडचे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित राहणार असूल्याचे विरकरवाडी पंचक्रोशी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती विरकरवाडी यांनी सांगीतले आ