पंढरपूर ते शिंगणापूर पर्यंत पंचायत राज संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष रमेश नामदास याच्या नेतूत्वाखाली व संविधान स्वराजसंघटनेच्या वतीने आलेल्या संविधान बचाव यात्रेचे स्वागत खटाव व माण तालुका व सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य मा.रणजितसिंह देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे, राजीव गांधी पंचायत राज संघटने राज्य सचिव शिवाजीराव यादव, माण विधानसभा युवक अध्यक्ष संदीप सजगने, माण तालुका काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब माने, युवक ओबीसी माण तालुका अध्यक्ष सुनील शेळके, अमित देशमुख, अनिल बडवे यांनी केले.