जि.प.प्राथ.शाळा दहिवडी नं.१ जिल्ह्यामध्ये शाहिरी पोवाडा मध्ये द्वितीय

बातमी Share करा:

.व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे
गोंदवले
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी नं.१ या शाळेने यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्त्व स्पर्धेतील शाहिरी पोवाडा लहान गटात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकाविला
. मुख्याध्यापक विजय चव्हाण, मनीषा बोराटे, संध्या पोळ ,जहांगीर शेख व सागर जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले. सौरभ माने व विशाल इंगळे यांची संगीत साथ लाभली. , गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे ,विस्तार अधिकारी रमेश गंबरे,केंद्रप्रमुख नारायण आवळे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सनी साठे ,सदस्य अमोल कारंडे आदि पालक व दहिवडी ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!