माण तालुका शिक्षक समितीच्या वतीने माणचे नायब तहसीलदार वट्टे साहेब यांना लोकसभा निवडणुकीच्या नियुक्ती बाबत निवेदन देण्यात आले सदर निवेदनात सर्व महिला कर्मचारी,दिव्याग कर्मचारी, गंभीर आजार असलेले कर्मचारी यांना निवडणुकीच्या कामातुन वगळण्यात यावे
तसेच प्राथमिक शिक्षकांना केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती देऊ नये सदर मागण्यांचे निवेदन तहसीलदार वट्टे साहेब यांना देण्यात आले. याप्रसंगी श्री.श्रीकात दोरगे उपाध्यक्ष सातारा जिल्हा शिक्षक समिती श्री.एम.डी.दडस जिल्हा संपर्कप्रमुख सातारा जिल्हा शिक्षक समिती श्री.संतोष घोडके अध्यक्ष माण तालुका शिक्षक समिती श्री.नितीन काळे संचालक प्राथमिक शिक्षक बँक.श्री.महेद्र शिलवंत शिक्षक नेते, श्री.महादेव महानवर विभागीय उपाध्यक्ष, श्री.नवनाथ खरात उपाध्यक्ष, श्री.आकाराम ओबासे उपाध्यक्ष, श्री.प्रमोद मंगरुळे कोषाध्यक्ष, श्री.विनोद शिलवंत संपर्कप्रमुख, श्री.कालिदास जाधव श्री.कोलवडकर सहसचिव, श्री.प्रवीण शिलवंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.