कृष्णा उद्योग समूहाकडून कराडला टॅंकरने पाणीपुरवठा
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते कराड
कराड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नदीच्या पाणी प्रवाह वाहून गेल्यामुळे शहरावर पाणीटंचाईचे सावट जुने जॅकलीन वरून पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिकेचा पुढाकार.
सविस्तर वृत्त….. कराड शहरला गेले तीन दिवस पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन वाहून दिल्यामुळे पाणी संकट आले आहे नगरपालिका प्रशासन युद्धपातळीवर काम करून पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा होण्यास विलंब लागत आहे त्यामुळे शहरात नागरिकांची गैरसोय होत आहे यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे


