आर पी आय चे पदाधिकारी शैलेश शिलवंत यांच्या पुढाकाराने गोंदवले खुर्द येथे बैठक संपन्न झाली.देशातील व राज्यातील परिस्थिती पाहता संविधान वाचविण्यासाठी सर्वांनी वंचित बहुजन आघाडीची ताकत वाढविण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त केला .तालुका पातळीवरील कार्यक्रमात वंचित मध्ये जाहीर प्रवेश केला जाईल असे निश्चित करणेत आले
लवकरच गोंदवले या ठिकाणी वंचित च्या शाखेची पुनर्बांधणी करण्यात येईल व त्या ठिकाणी महिला आघाडीची स्वतंत्र शाखा सुरू करण्याचे ठरले
बैठकीस शैलेश शीलवंत प्रकाश अवघडे अरुण शीलवंत राजेंद्र अवघडे बबन अवघडे महेश अवघडे अरुण राजेंद्र अवघडे बबन अवघडे पंकज शीलवंत बाबू तुपे शैलेश रणपिसे नंदकुमार शीलवंत नवीन शीलवंत हरिश्चंद्र शीलवंत ,सोम शिलवंत यांच्यासह मातंग,रोमोशी बौद्ध समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते
बैठकीस वंचित चे अध्यक्ष युवराज भोसले,सल्लागार मधुकर खरात व बाळासाहेब रणपिसे यांनी मार्गदर्शन केले शैलेश शिलवंत यांनी आभार मानले