चांदापुरी ता माळशिरस ग्रामपंचायतीचे उपसरपंच तात्यासाहेब चोरमले यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी कु.अजित हणमंत लोखंडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करणेत आली
लोकनियुक्त सरपंच जयवंत आण्णा सुळ यांचे अध्यक्षते खाली ही निवड प्रक्रिया पार पडली या निवडी प्रसंगी कृषि विस्तार अधिकारी अनिल सावळजकर तर सहाय्यक सचिव म्हणुन ग्रामसेविका एन.आर.शेख मॅडम यांनी काम पाहिले यावेळी जेष्ठनेते केशवराव ऊर्फ लिंगाआबा पाटील सरपंच जयवंत आण्णा सुळ पार्टीप्रमुख विजयदादा पाटील मावळते उपसरपंच तात्यासाहेब चोरमले नुतन उपसरपंच अजित लोखंडे ग्रा.प.सदस्य हणमंत सरतापे आपासाहेब शिंदे सविता पाटील प्रियंका सरक दिपाली निकम शोभा जाधव भारतीय जनता पार्टी माळशिरस विधानसभा संयोजक शाहिद शेख शिवाजी पाटील हणमंत लोखंडे प्रमोद भैय्या मगर विजय निकम चांदापुरी विकास सोसायटीचे चेअरमन तनवीर पठाण संजय लोखंडे प्रकाश शिंदे विजय कवळे अशोक सोनवणे रमेश सुळ नितीन सुळ सचिन सुळ राजु पाटील मुनीर शेख जयंत पुकळे संतोष सरक रामा निकम जयंत कोपनर दिपक कोपनर आण्णा लोखंडे इ.मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.