उंब्रज पोलिसांचे तारळे हद्दीमध्ये सशस्त्र पथ संचलन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

कुलदीप मोहिते उंब्रज

         आगामी लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी  पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख , अप्पर पोलीस अधिक्षक आचल दलाल मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली   दि.03.05.2024 रोजी उंब्रज पोलीस ठाणे अंकित तारळे दूरक्षेत्र हद्दीत मौजे तारळे एसटी स्टँड -बाजारपेठ तारळे-आंबा चौक तारळे-एसटी स्टँड तारळे तसेच मरोळशी गावामध्ये मरोळशी चौक- ग्रामपंचायत मरोळशी – पाण्याची टाकी मरोळशी- मरोळशी चौक तालुका पाटण जिल्हा सातारा येथे रूट मार्च घेण्यात आला आहे.

      उंब्रज पोलीस ठाणे कडील 2 अधिकारी 10 पोलीस अमलदार तसेच B S F चे 2 अधिकारी 40 जवान व दोन पोलीस वाहन सहभागी झाली होती. यावेळी आदर्श आचारसंहिता पालन करण्याबाबत नागरिकांना सूचना देण्यात आल्या .


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!