उंब्रज पोलिसांचा सराईत गुन्हेगारांना दणका.

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

उंब्रज :प्रतिनिधी श्रीकांत जाधव

धार्मिक सणांच्या पार्शभुमिवर कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणुन उंब्रज पोलीसांनी हद्दीतील 33रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तडीपार करून तश्या तडीपारीच्या नोटिस बजावण्यात आल्या

  सदर तडीपारीचा कालावधी हा पाच दिवसाचा असून अनंत चतुर्थी पर्यंत आहे या कालावधीमध्ये तडीपार गुन्हेगार हा हद्दीत मिळून आल्यास त्याचेवर आदेशाचा भंग म्हणुन गुन्हा दाखल होवून पुढील योग्य ती कायदेशीर करवाई केली जाणार असल्याचे उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री रविंद्र भोरे यांनी सांगितले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!