सत्यशोधक विचारधारा चिकित्सक मागोवा
व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
सातारा
सत्यशोधक प्रबोधनाची कृती.
मानवी स्वातंत्र्याचा विचार..
विचार धारांचा शोध..
सावित्रीबाई फुले यांची प्रबोधन कृती..
..तर सत्यशोधक अध्यात्मिक झाले
श्रध्दा भाषा आणि विचार भाषा..
सत्यशोधक हा असत्याचा विरोधक..आहे असे सांगत कर्मवीर भाऊराव पाटील यांचे सत्यशोधकी विचाराचा परामर्श लेखकाने घेतला आहे.
गांधी तत्वज्ञान संक्षिप्त ओळख..