शहीद वीर जवान सतीश महाडिक यांना सैनिक फेडरेशनच्या वतीने वाहिली श्रद्धांजली

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

सातारा प्रतिनिधी

      बुधवार दि.13/3/2024रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मौजे घोट गावचे सुपुत्र शहीद वीर जवान सतीश महाडिक हे भारतीय सिमा सुरक्षा बला मध्ये सी आर पी एफ मध्ये सेवा बजावत असताना छत्तीसगड सुकमा या ठिकाणी त्यांना वीरमरण आले


            त्यांना सातारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी महसूल प्रशासनाच्या वतीने पाटण तालुक्याचे तहसीलदार श्री अनंत गुरव व जिल्ह्यातील पोलीस प्रमुख पोलीस प्रशासनाच्या वतीने उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रशांत भोरे साहेब व पी.एस.आय श्वेता पाटील मॅडम तारळे ओपी प्रभारी अधिकारी यांनी व सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन व आजी माजी सैनिकांच्या वतीने श्री प्रशांत कदम (माजी सैनिक ) अध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन व माजी सैनिक सुरेश जाधव (पाली) यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व आजी /माजी सैनिक व शहीद वीर जवाना कुटुंबियांच्या वतीने व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून वाहिली श्रद्धांजली. व शासकीय इंतमामात दिला अखेरचा निरोप


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!