संक्रात आणि पतंगबाजी हे समीकरण परंपरेचे त्यात आनंदमय वातावरण असते. नायलॉन मांजा हा मोठया प्रमाणात पतंग उडवताना वापराण्यात येत आहे, त्यामुळं मानवी जीवाला धोका वाढतच आहे
.यात भर म्हणजे प्रतिबंधित नायलॉन मांजा वापरामुळे अधोरेखित करण्यात येणारा विषय म्हणजे पक्षी मृत्यू.त्या पक्षी मृत्यू ची दृश्य मान विचलित करणारी असतात.या विपरीत पतंगला लावलेला नायलॉन मांजा असो की साधा धागा असो तो विद्युत तार किंवा झाड यावर अडकला म्हणजे पक्षी मृत्यू चा सपाळा बनतो.हा विचार लक्षत घेऊन फक्त नायलॉन मांजा चा विरोध करतात त्यांनी “माझी पाटण माझी जबावदारी ” हे अभियान राबवून, स्वतः च्या एरिया मध्ये झाड तसेंच इतर जागेतील धागा, नायलॉन जे काही असेल ते काढावेत ही विनंती.नाही तर हे संक्रात मधील पक्षी प्रेम कटी पतंग आहे.ज्यात फक्त नायलॉन मांजा दिसतो इतर काही नाही.