दलित पँथर संघटनेच्या लढ्याला यश आत्मदहन आंदोलन स्थगित : प्रमोद लोखंडे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज ( संपादक : अहमद मुल्ला)

 म्हसवड  
       मल्हार नगर येथील अन्याय कारक जागेवर होणार्या बांधकामा ऐवजी! वाचनालयाचे योग्य जागेवर बांधकाम सुरू करण्यासाठी दलित पँथर कडून आत्मदहनाचा इशारा देऊन केलेल्या मागणी वरून सदर जागेच्या तांत्रिक बाबी तपासून! योग्य कारवाई करण्याचे म्हसवड नगर परिषदेकडून लेखी आश्वासन मिळाले आहे! त्यामुळे नागरिकांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे! त्यावेळी मुख्याधिकारी मा.सचिन माने साॊ. एपीआय मा.भुजबळ साहेब, पीएसआय मा.भंडारे साहेब, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दलित पँथर मा.प्रमोद लोखंडे, जेष्ठ कार्यकर्ते मा.भिमराव लोखंडे, मा.बाळासाहेब लोखंडे, शहर कार्याध्यक्ष मा.विक्रम लोखंडे, तालुका संपर्क प्रमुख मा.नवनाथ लोखंडे, उप संघटक मा.मल्हारी कांबळे, तालुका विद्यार्थी संघटक मा.आदित्य लोखंडे, शहर युवा अध्यक्ष मा.राजेश लोखंडे, सक्रिय कार्यकर्ते मा.कुनाल लोखंडे, व सर्व महिला व युवा कार्यकर्ते उपस्थित होते. लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!