म्हसवड मध्ये सिमॉन फूट मसाज व कपिंग ट्रिटमेंट चे उद्घाटन
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड:
पारंपारिक आयुर्वेदाला तंत्रनज्ञानाची जोड देऊन दहा मिनिटात तळपायाचे मसाज करुन देण्याचे एकमेव सिमॉन फूट मसाज व कपिंग ट्रिटमेंट सेंटर म्हसवड येथे सुरु होत असून आज संध्याकाळी ६ वाजता सेंटरचे अनेक मान्यवरांचे हस्ते उद्घाटन होणार असल्याचे माहिती मोहसिन तांबोळी यांनी दिली
या सिमॉन फूट मसाज सेंटर उद्घाटनासाठी डॉ बाबासाहेब दोलताडे , डॉ रोहन मोडासे, परेश व्होरा, नगरसेवक अकिल काझी, संजय सोनवणे , मयुर भोकरे ,चैतन्य देशमाने ,अजिम तांबोळी, सर्व डॉक्टर्स, पत्रकार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
स्थळ
उभी पेठ डोंबे वकिल यांचे ऑफिस समोर तरुणी ब्युटी पार्लर शेजारी म्हसवड