*शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी*

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज 
By Ahmad Mulla
म्हसवड
२३ जानेवारी शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांची  ९७ वी जयंती माण,फलटन,खटाव तालुक्यांमभ्ये  अनेक उपक्रमांनी साजरी झालेची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी दिली.   
                      माण तालुक्यातील बिजवडी म्हसवड,मलवडी, येळेवाडी आश्रम येथे मा.बाळासाहेबांचे प्रतिमेचे पूजन,शाळा,आश्रम येथे मिठाई वाटप करणेत आली.माणचे तालुकाप्रमुख बाळासो मदने,तालुका संघटक रामभाऊ जगदाळे,सुनिल मगर ,म्हसवड उपतालुकाप्रमुख शिवाजी केवटे,युवा सेना उपतालुकाप्रमुख सोमनाथ कवी, विभागप्रमुख सुभाष काटकर,यांनी कार्यक्रम आयोजीत केले.
                      फलटन शहरामध्ये शिवसेना उध्धव बाळासाहेब ठाकरे जनसंपर्क तालुकाप्रमुख विकास नाळे यांचे कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाप्रमुख संजय भोसले यांचे हस्ते संपन्न झाले.वाठार निंबाळकर अशा अनेक भागांत कार्यक्रम होताना महिला आघाडी जिल्हा संघटिका सौ.कल्पनाताई गिड्ढे,तालुका संघटिका जाधव मॅडम,तालुकाप्रमुख प्रदिप झणझणे,संभाजी जगताप,अभि कदम,शिवाजी कोठावळे व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.खटाव तालुकाप्रमुख शहाजी गोडसे,उपतालुकाप्रमुख संतोष दुबळे,उपशहरप्रमुख किशोर गोडसे,उप तालूकाप्रमुख आबा भोसले,पार्लेकर,बाळासो जाधव यांनी खटाव तालुक्यातील कार्यक्रम पार पाडले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!