मुंबई हायकोर्टचे जेष्ठ विधीतज्ञ ॲड विश्वनाथ टाळकुटे यांची इंजि सुनील पोरे यांच्या म्हसवड निवासस्थानी सदिच्छा भेट
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड(संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड :
नामदेव समाजोन्नती परिषदेचे कायदेशीर सल्लागार व मुंबई हायकोर्टचे जेष्ठ विधीतज्ञ ॲड विश्वनाथ टाळकुटे साहेब यांनी सातारा जिल्हा नासपचे जिल्हाध्यक्ष इंजि सुनील पोरे साहेब यांचे म्हसवड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली
यावेळी त्यांच्या सोबत फलटण नामदेव शिंपी समाज विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय उंडाळे शेठ, अभिजित माळवदे सर, ॲड शुभम पोरे आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी ॲड टाळकुटे साहेब यांनी जिल्हाध्यक्ष पोरे व समाज बांधव यांचेशी समाजाचे विविध प्रश्नावर चर्चा करून प्रामुख्याने समाजातील नवयुवक यांना व्यावसाईक प्रशिक्षण देऊन नविन उद्योगधंदे कशा पद्धतीने निर्माण करता व त्यातून समाजाचा आर्थीक स्थर उंचावता येईल या विषयी अनेक पैलूंवर चर्चा करून त्याकरीता लागेल ती मदत करण्याची ग्वाही दिली या वेळी भाजपचे ओबीसी युवक मोर्चा अध्यक्ष करणभैय्या पोरे यांनी देखील या विषयावर आपले विचार मांडून काही योजना विषयी कल्पना मांडल्या व त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रत्नशिल असल्याचे सांगीतले