श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांची म्हसवड येथे धावती भेट..
.
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
आज म्हसवड येथे सकाळी १०:३० च्या सुमारास श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांनी धावती भेट दिली यावेळी महाराजांचे *श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांची प्रतिमा* व शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी करणभैया पोरे,सोबत माण तालुका भाजपा अध्यक्ष श्री शिवाजीराव शिंदे रासप चे आप्पासाहेब पुकळे , भाजपा म्हसवड शहराध्यक्ष बी एम अब्दागिरे साहेब , मा नगरसेवक शंकर शेठ वीरकर , श्री दीपक शेठ बनगर ,श्री विजय शेठ बनगर,एडवोकेट शुभम पोरे, बाळासाहेब पिसे, बाबुभाई मुल्ला, संजय नाना सोनवणे ,सागर नामदे,रोहित सूर्यवंशी , निखिल माळी ,आकाश मेंढापुरे ,सागर चव्हाण ,आकाश पिसे ,प्रशांत चव्हाण आदी मित्र परिवार उपस्थित होते.