म्हसवड येथील राजे दिपसिंह राजेमाने व तेजसिंह राजेमाने या बंधूंचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
म्हसवड प्रतिनिधी
 म्हसवड येथिल राजे दिपसिंह व राजे तेजसिंह राजेमाने या जुळ्या बंधुचा वाढदिवस उत्साही वातावरणामध्ये व मोठ्या थाटामाटात राजवाड्यात  साजरा करण्यात आला  या वेळेला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजवाड्यावर  गर्दी केली होती  म्हसवड परिसरातील विविध मान्यवर व्यापारी सामाजिक कार्यकर्ते  विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते मित्रमंडळ यावेळी मोठ्या संखेने  उपस्थित होते
 त्यावेळी तालुका अध्यक्ष बाळासाहेब माने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अल्प संख्या क सेलचे माण तालुका अध्यक्ष गब्बारभाई काझी , सरचिटणीस नानासाहेब राजेमाने , सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र माने ,सर युवा नेते सचिन शांताराम माने, विशाल माने अशा अनेक मान्यवरानी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!