व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
सातारा कराड (कुलदीप मोहिते )
.डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने राजाध्यक्ष राजा माने माने साहेब यांच्या संकल्पनेतून आज पासून *‘जय हो महाराष्ट्र’*… या कार्यक्रमाचा शुभारंभ कराड येथील स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरातून सुरुवात केली आजचे राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती जनतेतल्या मनातील प्रश्न यासाठी डिजिटल मीडिया यांच्या वतीने जय हो महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमाचं शुभारंभ कराड तालुक्यातील प्रीतीसंगम स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी स्थळावरून सुरुवात करण्यात आली
आज राज्यातील पहिलीच मुलाखत राज्याचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांची मा.राजा माने साहेब यांनी घेतली.यावेळी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले,संघटक प्रमोद तोडकर,अशोक मोहने,संदीप चेनगे,राज्य सचिव महेश कुगावकर,राज्य संघटक अमोल पाटील,राज्य संघटक तेजस राऊत,अनंत तिवारी,सातारा जिल्हाध्यक्ष गणेश बोतालजी,सातारा जिल्हा उपाध्यक्ष अमोल टकले,सुहास कांबळे यांची उपस्थिती होती.