प्रा राहुल फुटाणे यांची प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल शिंपी समाजाचे वतीने सत्कार*
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
म्हसवड येथील शिंपी समाजाचे प्रा राहुल फुटाणे यांची सीबीएससी मान्यता प्राप्त क्रांतीवीर इंग्लिश मिडीयम स्कूल चे प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल यांचा सत्कार नामदेव समाजोन्नती परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांचे हस्ते म्हसवड शिंपी समाजाचे वतीने करणेत आला यावेळी सौ सोनियाताई गोरे, पद्माकर वाळुंजकर शास्त्री,हभप गंबरे महाराज, कुंजन पेट्रोलीयमचे देवीदास पोरे, डॉ सुर्यकांत फुटाणे, अॅड.शुभम पोरे,अतुल फुटाणे,विजय चांडवले, गणेश नामदास, जगदीश पोरे,पाठक काका आदी सर्व नामदेव मंदिर विश्वस्त ,समाजातील बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते