रविवार दि.१ रोजी राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या हस्ते म्हसवड येथे विविध कामांचे भूमिपूजन व भव्य सभा

बातमी Share करा:

म्हसवड प्रतिनिधी
रविवार दि १ रोजी राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या हस्ते म्हसवड येथे विविध कामांचे भूमिपूजन व भव्य सभा होणार आहे.
यावेळी म्हाडा लोकसभा मतदारसंघा चे खासदार मा. श्री रणजीत सिंह नाईक निंबाळकर मा. आमदार श्री राहुल कुल उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती माजी नगराध्यक्ष विजय धट यांनी दिली आहे.
आमदार जयकुमार गोरे  यांच्या प्रयत्नातून
 म्हसवड शहराचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणारी एकूण 80 कोटी ची म्हसवड नळ पाणीपुरवठा योजना व शहरातील अंतर्गत रस्ते गटर
तसेच अहिल्याबाई होळकर शॉपिंग कॉम्प्लेक्स महात्मा ज्योतिबा फुले चौक सोशोभीकरण
 भूमिपूजन सोहळा समारंभ  दि. 1 /10/ 2023 रोजी संध्याकाळी ठीक पाच वाजता:- माननीय नामदार महसूल व पशुसंवर्धन मंत्री
राधाकृष्ण विखे- पाटील साहेब येत्या तीन-चार महिन्यानंतर तहसील कार्यालय प्रांत कार्यालय रजिस्टर ऑफिस व सिटी सर्वे ऑफिस म्हसवड शहरा मध्ये होणार आहे .
 या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष विजय धट यांनी केले आहे.
   आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून शहरातील विविध विकास कामांची माहिती दिली आहे.
 म्हसवड नगरपरिषद हद्दीत उद्यम नगर क्रमांक एक अंतर्गत रस्ते व गटार बांधकाम करणे तसेच सातारा पंढरपूर रोड अप्रोच ते मरीआई मंदिर रस्ता डांबरीकरण करणे बनगरवाडी बेघर वसाहत अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे मल्हार नगर अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे सातारा पंढरपूर अप्रोच ते मेरी माता हायस्कूल रस्ता डांबरीकरण करणे म्हसवड नगर परिषद हद्दीतील वीरकरवाडी देवापुर अप्रोच राखुंडे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे अहिल्याबाई होळकर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे करणे दहिवडे मळा ते नागोबा मंदिर रस्ता डांबरीकरण करणे राऊतवाडी रस्ता डांबरी करण करणे लांब मळा रस्ता डांबरीकरण करणे दहिवडी मळा ते नागोबा रस्ता भाग क्रमांक दोन डांबरीकरण करणे बनगरवाडी रस्ता डांबरीकरण
सातारा पंढरपूर अप्रोच विरकर मळवी रस्ता डांबरीकरण करणे पंतवस्ती अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे अशी सात कोटी 75 लाख 58 हजार 681 रुपयांच्या कामाची भूमिपूजन व  13 कोटी रुपयांचे भूमिपूजन होणार आहेत.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!