पुसेगाव पोलीस ठाणे जि. सातारा हे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख (पोलीस टाईम्स रिपोर्टर )
गोंदवले खुर्द 

पुसेगाव पोलीस ठाणे जि. सातारा हे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून राज्यात पहिला तर देशात सातवा क्रमांक आल्याबद्दल मा.पोलीस महासंचालक श्री. रजनीश सेठ यांच्या हस्ते पो.अधीक्षक श्री. समीर शेख व पुसेगाव पो. ठाणे टीम यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!