प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थारक अध्यक्ष आम.बच्चुभाऊ कडू यांची दहिवडी येथे जाहिर सभा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )

म्हसवड
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष मा आमदार बच्चुभाऊ कडू यांची माण-खटावच्या ज्वलंत प्रश्नावर दहिवडी बाजार पटांगण येथे उद्या रविवार दि २८ रोजी दुपारी २.३० वाजता जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे व मार्गदर्शक अ़ॅड.निसारअहमद काझी यांनी परिपत्रकाद्वारे जाहिर केले आहे

 या कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा अपंग क्रांतीसंघटना अध्यक्ष अमोल कारंडे,उपाध्यक्ष महेश शिंदे, सचिव शिवाजी चव्हाण, कार्यध्यक्ष प्रशांत बगले, आरोग्यसेवक मनोज माळी, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख नाथा शिंदे, कोरेगाव तालुका अध्यक्ष विजय मोरे ,पाटण तालुकाध्यक्ष शुभम उबाळे.फलटण तालुकाध्यक्ष सागर गावडे (पाटील),खंडाळा तालुकाध्यक्ष प्रविण फडतरे ,कराड तालुकाध्यक्षा विद्याताई कारंडे, खंडाळा तालुकाध्यक्ष समीना शेख यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या जाहिर सभेसाठी नागरीकांनी मोठ्या संखेने उपस्थित रहावे असे आवाहन अरविंद पिसे यांनी केले आहे


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!