पोलीस अमलदार तानाजी चंदनशिवे महाराष्ट्र 24 तास वाहिनी पुरस्काराने सन्मानित.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख
नाशिक पोलीस टाइम्स
सातारा जिल्हा प्रतिनिधी
    दिनांक 10 /6 /2024 रोजी बारामती येथे महाराष्ट्र 24 तास या वाहिनीच्या माध्यमातून सन्मान सोहळा संपन्न झाला यामध्ये सातारा पोलीस दलामधील दहिवडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे पोलीस अंमलदार श्री.तानाजी गुलाब चंदनशिवे यांनी मागील पाच वर्षापासून दहिवडी विभाग निर्भया पथकाच्या माध्यमातून महिला व मुलींना शाळा,महाविद्यालय मध्ये जाऊन स्वसंरक्षण तसेच कायदेविषयक माहिती व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन सक्षम बनवण्याचे उत्कृष्ट अशी सातारा पोलीस दलामार्फत कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान करून पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!