रक्षाबंधन सणानिमित्त सातारा कारागृहात महिला बंदयांनी तयार केल्या राख्या महिलांनी राख्या खरेदी करण्याचे कारागृह प्रशासनाचे आवाहन
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
सातारा:प्रतिनिधी
कारागृहातील महिला बंद्यांच्या हाताला काम मिळावे या उदात्त धोरणाने आणि विचारणे पुणे विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक, स्वाती साठे यांनी संकल्पनेतून आणि माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांच्या सहकार्याने सातारा कारागृहातील महिला बंद्यांना सुबक व आकर्षक राखी तयार केल्या आहेत. आहे.


