प्रतापसिंह विद्यालय (काळेवस्ती) चांदापुरीच्या विद्यार्थ्यांचे एन .एम .एम एस परीक्षेत यश

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
रशीद शेख
चांदापूरी पत्रकार:
         

        प्रतापसिंह विद्यालय (काळेवस्ती) चांदापुरीच्या विद्यार्थ्यांचे एन .एम .एम एस परीक्षेत यश ! माळशिस तालुक्यातील प्रतापसिंह विद्यालय ( काळेवस्ती ) चांदापुरी येथील इ. आठवीतील विद्यार्थ्यांनी एन. एम. एम .एस परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केले आहे.

          परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे -तृप्ती शेटे -110 गुण, श्रावणी मगर-103 गुण,यश शेटे-93 गुण,ओम निकम 92 गुण, आरती मगर -92गुण,सानिका मगर -87 गुण,सम्रृध्दी मगर 86गुण, धनश्री कोपनर 80 गुण,कृष्णाली पांढरे-79 गुण, अर्सलान शेख-79 गुण, राधिका मगर- 78 गुण,पृथ्वीराज माने -78 गुण ,प्रगती शेटे-76 गुण ,रुद्र शेटे- 75गुण, तनुजा मगर-75गुण, अर्जुन वाघमोडे-76 गुण, गुलिस्ता पठाण -73 गुण ,स्वराज पवार- 71 गुण,विशाखा कवळे -72 गुण,नयन पाटोळे -70 गुण असे एकुण 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत

        .या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे   रशीद शेख चांदापूरी पत्रकार: श्री एस .एस मारकड सर श्री  मेनकुदळे एन. बी श्री गाडे. के.एस. यादव आर. व्हि.श्री कोळेकर ए एच श्री. बंडगर. एन. एन श्री. सरगर एस. ए. धांडोरे डी .एस नरूटे .ए. आर श्री. कुंभार व्हि.ए. श्रीमती खरात. एस.डी  रशीद शेख चांदापूरी पत्रकार: श्री ठेंगल व्हि .टी. श्री घंटे. ए .आर यांनी अभिनंदन केले आहे

           


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!