नातेपुते ता. माळशिरस जि.सोलापूर येथील प्रतिथयश व्यापारी श्री.हणमंत गोविंद ढालपे यांच्या मातोश्री व माण तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार विजय ढालपे यांच्या चुलती श्रीम.चंद्रभागा गोविंद ढालपे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पाश्चात्य पुतने,सुना, नातवंडे,नातसुना असा फार मोठा परिवार आहे
रक्षा विसर्जन कार्यक्रम सोमवार दिनांक १२/०२/२४/ रोजी नातेपुते ता.माळशिरस जि.सोलापूर येथील स्मशानभूमीत सकाळी ७ होणार आहे