आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे शुभहस्ते सत्संग भवन सभामंडपाचे भुमिपुजन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास (संपादक :अहमद मुल्ला )
करमाळा :
मौजे वाशिंबे ता.करमाळा येथे  स्थानिक विकास निधीतुन मंजुर करण्यात आलेल्या सत्संग भवन सभामंडपाचे भुमिपुजन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे शुभहस्ते व माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत  करण्यात आले.
     यावेळी जि.प.सदस्या सविताराजे भोसले,नवनाथ झोळ,हभप आप्पा महाराज राऊत,उदयसिंह मोरे पाटील,संतोष खाटमोडे पाटील भर्तरीनाथ अभंग,बंडु माने,अमरजित साळुंखे,अॅड दिपक देशमुख,निलेश झोळ,भगवान डोंबाळे,राजाभाऊ झोळ,भिमराव झोळ,नानासाहेब झोळ ,अजित झोळ,सचिन भोईटे व मान्यवर उपस्थित होते.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!