म्हसवड पोलिसांची विज चोरी प्रकरणांवर कारवाई; एकाच दिवशी चार गुन्हे दाखल

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
म्हसवड, – प्रतिनिधी
म्हसवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत विज चोरीप्रकरणी विद्युत अधिनियम २००३ चे कलम १३५ अंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (म.रा.वि.वि.कं.) फिर्यादीवरून चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

प्रकरण १ – दीड वाघवाडी येथे ८८१० रुपयांची विज चोरी आरोपी: सदाशिव रामचंद्र गोरड (६५), रा. दीड वाघवाडी, ता. माण
प्रकरण २ – कुकडवाड कारंडेवाडी येथून ₹२४,९३० ची विज चोरी आरोपी: मधुकर चंदू भोसले (६५), रा. कुकडवाड कारंडेवाडी
प्रकरण ३ – पर्यंती येथे ८७६० रुपयांची विज चोरी आरोपी: गीताराम मारुती शिंदे (२८), रा. पर्यंती
प्रकरण ४ – पर्यंती येथे ९०२० रुपयांची विज चोरी आरोपी: सत्यवान साहेबराव सरतापे (३९), रा. पर्यंती

या प्रकरणाची फिर्याद श्री. संदीप थोरात, रा. म्हसवड, यांनी म.रा.वि.वि. कंपनीच्या वतीने म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचे मार्गदर्शना खाली पो हा. एस एन भोसले,एस. जी. हांगे करत आहेत

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *