मेरी माता हायस्कुल व ज्यूनी. कॉलेज म्हसवड विद्यालयाचा सीबीएसई मध्ये 100टक्के निकालाची परंपरा कायम स्वरा प्रथम, गायत्री द्वितीय, प्रथमेश तृतीय क्रमांक.

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड…प्रतिनिधी…
     मेरिमाता इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल म्हसवडचा इयत्ता 10 वीचा निकाल नुकता जाहीर झाला असून स्वरा दोलताडे हिने प्रथम,गायत्री ढोले द्वितीय तर प्रथमेश जमदाडे यांने तृतीय क्रमांक पटकाविला आहे..
        मेरिमाता हायस्कुल व ज्युनि. कॉलेज म्हसवड च्या सीबीएसई स्कूल इयत्ता दहावी मधील यशस्वी विद्यार्थी, मिळालेले गुण व गुणानुक्रम पुढीलप्रमाणे.कु. स्वरा बाळासो दोलताडे 94.80% (प्रथम ),गायत्री शशिकांत ढोले 94.60% (द्वितीय ), प्रथमेश अवधूत जमदाडे 93.20% (त्रितिय ), सुमित तानाजी पवार 90.20% (चतुर्थ ), अनुष्का दिलीप कांबळे 88%, कु. समीक्षा दत्तात्रय वाघमोडे 87.60% अशा प्रकारे विदयार्थ्यांनी भरघोस गुण मिळवून मेरिमाता हायस्कुल व जुनिअर कॉलेजची 100% निकालाची परंपरा कायम ठेवली
          यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य फादर सनू, फादर रॉबिन,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले .

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!