माण पत्रकार संघाची शिंगणापूर येथे बैठक संपन्न* शिंगणापूर मध्ये तालुक्यातील सर्व दिग्गज पत्रकारांची हजेरी
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
लोकशाहीतील चौथा स्तभं म्हणून प्रशासन यंत्रणा पत्रकारांची हाक ऐकत असते.शिंगणापूर मधील सर्वच घडामोडी, ग्रामस्थ,शेतकरी,भाविकभक्त, यात्रेकरू, यांच्या गैरसोयी तक्रारी,अडीअडचणी, बाबत चर्चा,विचारविनिमय करून पाठपुरावा करण्याचे ठरले आहे.
शिंगणापूरचें जेष्ठ पत्रकार यांच्या विनंती वरून उपस्थिती सर्वांचे आभार. या बैठकीसाठी विशेष परिश्रम शिंगणापूर पत्रकार संघाचें सदस्य ,धनंजय कावडे, आनंद बडवेगुरुजी, सचिन पवार यांनी घेतले.