मलकापूर नगरपरिषद प्रभाग वार आरक्षण सोडत जाहीर

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते कराड
मलकापूर नगरपरिषद प्रभाग वार आरक्षण सोडत नुकतीच जाहीर करण्यात आली आहे
त्यामध्ये

प्रभाग १
अ- ना. मागास प्रवर्ग महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग २
अ – सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण

प्रभाग ३
अ- ना. मागास प्रवर्ग सर्वसाधारण
ब- सर्वसाधारण महिला

प्रभाग ४
अ – अनु-जाती सर्वसाधारण
ब – सर्वसाधारण महिला

प्रभाग ५
अ – ना. मागास प्रवर्ग महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग ६
अ-अनु जाती महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग ७
अ- ना. मागास प्रवर्ग महिला
ब- सर्वसाधारण

प्रभाग ८
अ-अनु जाती महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग ९
अ- ना. मागास प्रवर्ग सर्वसाधारण
ब – सर्वसाधारण महिला

प्रभाग १०
अ – ना. मागास प्रवर्ग सर्वसाधारण
ब – सर्वसाधारण महिला

प्रभाग ११
अ-सर्वसाधारण महिला
ब-सर्वसाधारण

त्यामुळे नुकत्याच जाहीर झालेल्या सोडतीमध्ये महिला राज असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *